चुंबकीय पदार्थांची उदाहरणे कोणती आहेत?
✅ Updated recently
पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात, त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा., लोह ,निकेल, कोबाल्ट. ज्या पदार्थावर चुंबकाचा कोणताही परिणाम होत नाही, त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा., प्लास्टिक, रबर, तांबे.