चुंबकीय पदार्थांची काही उदाहरणे कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात, त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा., लोह ,निकेल, कोबाल्ट.