चुंबकीय बलरेषा म्हणजे काय?
✅ Updated recently
ज्यावेळी एखाद्या चुंबकाभोवती लोहकिस पसरवले असता ते एका विशिष्ट रेषेनी चुंबकाला घेरते या रेषा चुंबक आणि लोह यांच्यातील बलामुळे तयार होतात यास चुंबकीय बलरेषा म्हणतात.