चेन्नई व उर्वरित भारत यांच्या पर्जन्याच्या काळामध्ये कोणता फरक आढळतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
(१) भारतातील बहुतांश भागात सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. (२) चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो.