छंदोरचना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या 'छंदोरचना' या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी दिली.
या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. त्या ग्रंथातला काही भाग येथे जशाच्या तसा उद्‌धृत केला आहे.

मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते.