औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) शाहूंची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली मात्र येसूबाईसह अन्य कबिला मोगलांनी दिल्लीला ओलीस ठेवून घेतला.