छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे.