छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय?
✅ Updated recently
आपल्या भावाची आठवण म्हणून शिवाजी राजांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले. संभाजीराजे सुद्धा पराक्रमी, शूर, मुत्सद्दी होते.