छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकारभारात कोण मदत करत असे?
✅ Updated recently
पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे.