छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाच्या छावणीतून स्वराज्यात कधी परतले?
✅ Updated recently
नोव्हेंबर 1678 - छ. शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरून (एप्रिल-मे 1678) परतल्यावर त्यांनी संभाजी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला. 13 डिसेंबर 1678 - संभाजीराजे सज्जनगडावरून माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि स्वराज्यातून शत्रूपक्ष दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले.