छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली?
✅ Updated recently
संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही.