छत्रपतींचे वाडे कुठे आहेत?
✅ Updated recently
लाल महाल ही छोटीशी वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे.