झाडांनी दाटलेल्या भागाला वन (अन्य नावे: जंगल, रान ; इंग्लिश: Forest ;) असे म्हणतात. एकेकाळी पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे.