1804 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 100 कोटी होती. मात्र, नंतरच्या 218 वर्षांत ती वाढून सुमारे 650 कोटी झाली. वाढती लोकसंख्या हा जगात चिंतेचा विषय आहे.
जगाची लोकसंख्या दरवर्षी किती कोटीने वाढते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.