जगाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
✅ Updated recently
केंद्रापासून साधारण १५ कोटी किलोमीटर अंतरावरील पट्टा म्हणजेचं पृथ्वी. साधारण ४.५४ अब्ज वर्षांपूर्वी (१%ची अनिश्चितता), पृथ्वीचा जन्म झाला आणि बहुतांश निर्माण प्रक्रिया १ कोटी ते २ कोटी वर्षांमधे पूर्ण झाली. नवजात सूर्याच्या सौर वाऱ्यांनी पसरलेल्या असंचयित वस्तुमानाची सफाई केली.