त्यामुळे भारत हा जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असणारा भूप्रदेश आहे. भारतामध्ये आजमितीला प्राण्यांच्या सुमारे 98 हजार प्रजाती असून वनस्पतींच्या 48 हजार प्रजाती आहेत असे मानले जाते. जगातील एकूण जैवविविधतेच्या 6.7 टक्के जैवविविधता भारतात आहे