जगाच्या नकाशाचा शोध कोणी लावला?
✅ Updated recently
१५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ. स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला.