जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.