जगात किती मुस्लिम आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यानुसार, जगातील ४३ देशांनी स्वत:ला अधिकृतरीत्या धार्मिक देश घोषित केले आहे. त्यापैकी २७ देशांनी स्वत:ला इस्लामिक, तर १३ नी ख्रिश्चन म्हटले आहे.