ख्रिश्चन धर्म ३१ टक्के (२.९ अब्ज) लोकसंख्येसह जगातील सर्वात मोठा धर्म असेल, तर मुस्लिमांची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा फक्त एक टक्क्यानं कमी, म्हणजेच २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज प्यू अभ्यास केंद्राच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक मुस्लिम आज इंडोनेशियात आहेत.