जागतिक शांततेतूनच राष्ट्रांचा आर्थिक विकास होऊ शकतो. जगातील सर्व देशांच्या आर्थिक विकासासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे . जगातील काही देशांनी धोकादायक शस्त्रांचा शोध लावला आहे. जर त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लादले नाहीत तर आधुनिक जग नष्ट होईल.