पापुआ न्यू गिनीमध्ये 851 भाषा बोलल्या जातात असे विकिपीडियाचे म्हणणे आहे. जर युरोपीय देशांमधील सर्व भाषा एकत्र केल्या तरी या देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या अर्धाही होणार नाहीत. दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे, जिथे 712 भाषा आहेत. आफ्रिकन देश नायजेरियामध्ये 522 भाषा आहेत.