जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषा म्हणून मराठी भाषेचा क्रमांक काय आहे *?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.