जगातील सर्वात जुने झाड दक्षिण चिलीमधील अलर्स कोस्टेरो नॅशनल पार्कमध्ये आहे. हे सायप्रस ट्री आहे. ज्याला हिंदीत सनौवर म्हणतात.