संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येची सरासरी घनता प्रति चौरस किमी 51 व्यक्ती आहे. दक्षिण-मध्य आशियामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे, त्यानंतर पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया आहे.