जगातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे?
✅ Updated recently
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार यावर्षी खेलरत्न पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडूंची निवड खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत (२०२०) ३३ खेळाडूंना देण्यात आला आहे. पहिला विजेता – विश्वनाथन् आनंद – (१९९२) – बुद्धीबळ