अमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. या जंगलात काही आदिवासी जमाती राहत असून, त्यांचा मानवाशी अद्याप संपर्क आलेला नाही. या जंगलात अनेक दुर्मिळ कीटक, वनस्पती, वृक्ष आहेत, ज्याची माहिती घेण्यासाठी या जंगलात जाणे अशक्य आहे. जगातील सर्वांत मोठे जंगल कोणते, असा प्रश्न विचारला तर ते अमेझॉन वर्षावन आहे.