जगातील पहिला सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे?
✅ Updated recently
बांगलादेशातील कॉक्स बाजार हा जगातील सर्वात लांब नैसर्गिक समुद्र किनारा आणि देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.