जगातील पहिली बँक कोठे स्थापन झाली?
✅ Updated recently
बंगाल सरकारचं पाठबळ असलेली ब्रिटिश भारतातील ही पहिली संयुक्त स्टॉक बँक होती. हळूहळू या बँकेचा विस्तार झाला. या दरम्यान, 15 एप्रिल 1840 रोजी मुंबईत 'बँक ऑफ बॉम्बे'ची स्थापना झाली.