जगातील पहिली महिला अंतराळवीर कोण?
✅ Updated recently
16 जून 1963 रोजी रशियाची वेलेंटिना तेरेश्कोवा हिने रशियातील आणि संपूर्ण जगातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम प्रस्थापित केला.