भारताने लोकसंख्येच्या बाबतील चीनला मागे सोडलं आहे. १४२.८६ कोटी लोकसंख्येसह आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड ने यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.