पहिल्या दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर चीनमधील शिनजिआंग हे शहर असून त्यानंतर सलग नऊ क्रमांकावर भारतातील शहरे आहेत. अहवाल तयार करताना १०६ देशांमधील पीएम२. ५ कणांच्या हवेतील प्रमाणाबाबतची माहिती गोळा करण्यात आली.