सध्या पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास २१ कोटी असून तो लोकसंख्येच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे क्षेत्रफळाच्या बाबतीत पाकिस्तान जगात ३४व्या स्थानावर असून पृथ्वीच्या ०.६ टक्के भाग त्याने व्यापला आहे.