जगातील सर्वात खोल बिंदू कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समुद्रसपाटीपासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) जवळपास ११ कि. मी इतक्या खोलीवरील मारियाना खंदक ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते.