जगातील सर्वात जुना किल्ला कोणता?
✅ Updated recently
पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला समजल्या जातो. त्याचे निर्माण शिलाहार घराण्याचा राजा भोजराजा नृसिंह ह्याने १२०० वर्षाआधी केले होते. तो किल्ला नागवंशीय वंशाकडे असल्यामुळे त्याचे नाव पाली भाषेत होते आणि ते म्हणजे ' पन्नग्नालय ' . आणि त्याचा अर्थ अजिंक्य असा होतो.