जगातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे?
✅ Updated recently
तमिळ भाषा ही जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून ओळखली जाते आणि ती द्रविड कुटुंबातील सर्वात जुनी भाषा आहे. सुमारे 5000 वर्षांपूर्वी या भाषेचे अस्तित्व होते. एका सर्वेक्षणानुसार, 1863 वर्तमानपत्रे दररोज फक्त तामिळ भाषेत प्रकाशित होतात. सध्या तमिळ भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 7.7 कोटी आहे.