जगातील सर्वात जुनी विमान कंपनी कोणती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली डेलाग ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती.