भारताने जगातील भूमीपैकी २.४% क्षेत्र व्यापले आहे. भारतात जगातील एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या आहे. इंडो-गॅंजेटिक मैदान हे जगातील सर्वात मोठे सुपीक क्षेत्र आहे. भारत हा जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे