जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
✅ Updated recently
त्यासोबतच चीनला मागे टाकून आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. UNFPA नुसार चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे.