अटलांटिक महासागर तर आज जगातील सर्वांत गजबजलेले सागरी मार्ग-संकुल आहे. व्यापारावरील ताबा, अधिकार व नियमनासाठी युरोपीय देशांनी व्यापारी कंपन्यांची स्थापना केली