इंडोनेशियाच्‍या सुदिरमन मांउटन रेंजमध्‍ये ग्रासबर्ग येथे माइन नावाची सोन्‍याची खान आहे. जगातील सर्वात मोठी खाण म्‍हणून जगभर या खाणीला ओळखले जाते. इंडोनेशियाच्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये असली तर या खाणीचा कारभार अमेरिकेची मायनिंग फर्म फ्रीपोर्ट-मक्‍मोरन नावाची कंपनी पाहात आहे.