जगातील सर्वात मोठी माध्यमिक शाळा कोणती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 'सिटी मोंटेसरी स्कूल' ही केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी शाळा आहे. नर्सरी पासून ते 12 वी पर्यंतची ही शाळा जगभरात प्रसिद्ध आहे. वर्ष 1959 मध्ये केवळ 5 विद्यार्थ्यांसह ही शाळा सुरू झाली होती. ही शाळा बनविण्यासाठी त्याकाळी केवळ 300 रुपये खर्च आला होता