लायब्ररी ऑफ काँग्रेस हे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन मध्ये आहे. हे सुमारे 219 वर्ष जुने आहे.