कंबोडिया पर्यटक विभागाच्या माहितीनुसार, भारतापासून जवळपास 5 हजार किलोमीटर अंतरावर कंबोडिया देशातील अंकोर येथे अंकोरवट मंदिर आहे. भगवान विष्णूंना समर्पित हे विशाल हिंदू मंदिर जगातील सर्वात मोठे पूजनस्थळ आहे.
जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे?
✅ Updated recently