जगातील सर्वात मोठे वाळवंट कोठे आहे?
✅ Updated recently
सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे.