जगातील सर्वात वेगवान विमान कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कंपनीने या विमानाला 'स्पिरिट ऑफ इनोव्हेशन' (Spirit of Innovation) असे म्हटलं असून या विमानाने उड्डाण करताना 387.4 mph (623km/h) कमाल वेग गाठला असल्याचा दावा केला आहे. रोल्स-रॉइसने या विमानाला 'जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान' म्हटले आहे.