जगातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जातीची आहे?
✅ Updated recently
तरीही माहिती म्हणून जेव्हा आपण याचा शोध घेतो तेव्हा असे दिसते कि जगात या घडीला ख्रिश्चन धर्म मानणारे लोक सर्वाधिक असून त्यांची संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येत ३१.५ टक्के म्हणजे २.२ अब्ज इतकी आहे.