जगातील सर्वात मोठी शाळा म्हणजे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) शाळा आहे. 2013 मध्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने याला जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून प्रमाणित केलं आहे