जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे स्थान काय आहे?
✅ Updated recently
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया नंतर सातवा क्रमांक लागतो. भारताचे क्षेत्रफळ 32, 87, 263 चौरस किमी आहे. हे जगाच्या 2.42 टक्के आहे.