जन्म कुंडली कशी वाचावी?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कुंडली बनवताना जातकाची जन्म वेळ, जन्म दिनांक व जन्म ठिकाण या तीन माहिती ची अचूकता आवश्यक असते. सॉफ्टवेअर ने बनवत असाल तर त्यामध्ये आवश्यक त्या सेटींग करणे आवश्यक असते. कुंडली एक तर पंचांग ची मदत घेऊन बनवली जाते किंवा कॉम्पुटर वर संदर्भात असलेले सॉफ्टवेअर द्वारे बनविली जाते.